आयुष्य

 

आयुष्याच्या अनुभवातून शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी
कुणीतरी आपल्याला त्याची अवस्था , परिस्थिती , दुःख सांगत असताना आपण फक्त ते ऐकून घ्यायचं पण सल्ला देण्याचा अजिबात प्रयत्न करू नये ...जर तुम्ही तोंड उघडल तर ती व्यक्ती तुम्हाला भविष्यात काही सांगणार तर नाहीच नाही पण नात पण कमकुवत बनवेल. म्हणून जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून म्हणेल की मला advice पाहिजे त्याच वेळेस च तुम्ही सल्ला देऊ शकता .
एखादा व्यक्ती रागात असताना आपण फक्त mute राहायचं , otherwise तो राग आपल्यावर निघू शकतो . हे तर common च आहे.
तुम्हाला Depression,mental stress, frustrations  अशा गोष्टी तुम्हाला तोपर्यंत जाणवत आहेत जोपर्यंत माझ्या सारखा व्यक्ती तुम्हाला भेटला नाहीये कारण Depression, mental stress नावाची कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वात नाही ,  कारण जगातला सर्वात महान शास्त्रज्ञ म्हणून गेलाय की एक माणूस आयुष्यभरात आपल्या मेंदूचा खूप कमी टक्के वापर करतो आणि जर हे खरं असेल तर stress , dipression च्या definition चुकीच्या ठरतात .

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2