राणी फक्त तुझ्यासाठी..
खूप काही असेल आणि आहे बोलण्यासाठी , पण फक्त शब्द तुझ्यापर्यंत पोहचतील अस नको वाटत जेव्हा मी तुझ्यात सामावून जाईल तेव्हा असेल खूप काही बोलण्यासाठी , जेव्हा तुझा हात हातात राहील तेव्हा असेल खूप काही सांगण्यासारखं ,
जेव्हा अश्रू पुसायला माझा खांदा असेल
जेव्हा जगण disney वर्ल्ड वाटेल
आणि आयुष्य कमी वाटेल पण तरीही असेल खूप काही सांगण्यासारखं ,
पण आजकाल काय झालंय न की फोन वर कितीही बोललं तरी आपण काहीतरी व्यक्त झालो अस नाही वाटत , त्याउलट बोलणं हे गैरसमज होण्याची भीती वाटते,
संवाद साधून मन मोकळं करायला मी काही वाटेत भेटलेला unknown माणूस नाही किंवा जगातला स्वार्थी समाज नाही , मला माझं आयुष्य हवं आहे
आणि माझं आयुष्य तू आहेस , आणि जेव्हा अस तुला मनापासून वाटेल तेव्हा असेल न खूप काही सांगण्यासारखं ....
राणी फक्त तुझ्यासाठी.....
❤️❤️
ReplyDelete