माझा valentine 2023
7 तारखेला rose day...
वाटलं सगळ्यांसारखं तुलाही मी आज
एक फूल द्यावं.......
पण नंतर आलं लक्षात की
त्या फुलाला त्याच्यापेक्षा सुंदर फूल
दाखवून ...….
कशाला दुखवावं.....😊
8 ला propose day....
या दिवशी करणार तरी काय मी अस
खास......
कारण तू तर तेव्हाच माझी झाली ....
जेव्हा माझी नजर पहिल्यांदाच तुझ्या ...
नजरेला बोलली होती, जगात भारी माझी राणी....
9 ला chocolate day
Chocolate देऊन मी तरी काय wish करणार
तू आहेस च एवढी गोड की,
त्या chocolate मधली गोडी तरी काय
तुझी
बरोबरी करणार .....
10 ला teddy day
वाटलं मीही तिला cute अस
teddy द्यावं .......
पण विचार केला की,
तिलाच तिला भेट देऊन मी तरी कसं
wish करावं .........
11 ला promise day
आपल्यामध्ये promise या शब्दाची
अडचण हवी च कशाला
जस आत्तापर्यंत जपलय...
आहोत तोपर्यंत असच जपुया....
12 ला hug day ...
मलाही वाटलं होतं आज की.....
तुला मिठीत घ्यावं ..…
पण नंतर विचार केला की ,
तुला मिठीत घेऊन भर हिवाळ्यात/उन्हाळ्यात मी ...
पावसाला कशाला निमंत्रण द्यावं.....
13 ला kiss day
या दिवशी नाही बरं मला सगळ्यांसारखं वाटलं ...
कारण तुझ्या त्या नाजूक ओठांच्या....
गोडीला..…..
मी तरी कसं सहन कराव ...…
14 ला valentine day
आजच्या या दिवशी ...
तू माझ्या सोबत आहेस या पेक्षा जास्त ...
अजून मागू तरी मी काय इच्छा .....
प्रेममयी साथ मला तुझी मिळाली ..
याच्या माझ्या मलाच शुभेच्छा ....
❤️🤗😚😘❤️
ReplyDelete