एक अनोळखी स्वप्न

एक अनोळखी स्वप्न ,उगा आपले वाटले

वाटेवरी त्या एकाकी ,कुणी आपले भेटले

त्याचा दुरचाही पत्ता, मग शोधावा वाटला

अमावसी देखील चंद्र, नवापुरता फुलला

अशी प्रकाशली मन ,मेघ भरी मग चांदणे

संगमरवरी वाटेवरी, कोरी जाणीवांचे लेणे ..कोरी जाणीवांचे लेणे ..🤗
 By mrunmayee deshpande 😊✌️..

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2