स्वप्नांना आयुष्य समजलो ..

कारण आपलं College Life संपलं!

शेवटच्या Exam चा शेवटचा paper
लिहित होतो,
Answers लिहिताना party चं
planning करत होतो,
Supervisor ने शेवटची १५ min.
उरली असं सांगितल, आणि मला कळलं....अरे आपलं College
Life संपलं!
घड्याळाचे काटे उलटे फिरले,
College चे दिवस सगळे डोळ्यांसमोर
आले,
कसे हे दिवस भराभर निघून गेले...काहीच नाही कळलं,
सगळं नकळत घडलं...आपलं College Life
संपलं!
उद्यापासून lectures, attendance
ची कटकट नसणार होती, पण lectures bunk करून
picture बघण्याची मजा काही औरच
होती,
त्या दिवशी १००% attendance
पाहून
सरांना नवल वाटलं, आता सगळं संपलं...कारण आपलं
College Life संपलं!
मित्रांसोबत केलेली मजा,
त्या तासंतास
केलेल्या गप्पा आठवतात, party ची केलेली plannings
आणि bike
वरच्या ट्रिप्स आठवतात त्यातल्या काही सुखद ट्रिप कोकण च्या ताम्हिणी घाट तर असंख्य night out च्या होत्या , आता सर्व मित्राचं आयुष्य झालं
आहे
वेगळ वेगळ, यार....आपलं College Life संपलं!
Office मध्ये जाऊन सगळे काम करणार
आहेत, Casual संपून आता Formal जीवन सुरु
झालं,
कारण आपलं College Life संपलं!
उनाडपणा सोडून
आता जबाबदारीने वागताहेत सर्व,  खाण्यापिण्यावर जरा
कमी खर्च
करताहेत
महिन्याच्या पगाराच Saving सुरु
झालं आहे,
कारण आपलं College Life संपलं!
आता ते presentations आणि assignments नाहीये , ग्रुप प्रोजेक्ट
च्या नावाखाली केलेली भटकंती नाहीये,
Important Notes चे गठ्यांनी रद्दीचं
वजन वाढवलं होत पण आता नाहीये ते , आणि महत्वाचं म्हणजे
miss u XEROX Machine... आपलं College Life संपलं!
बघता बघता दिवस निघून गेले...काहीच नाही कळलं,
चांगलं वाईट असं सगळं काही अनुभवलं,
का लवकर मोठे झालो आणि आपलं
College Life संपलं! जीवनात आता खूप
सारी उलथापालथ
होणार आहे, नव्या कोऱ्या पाटीवर
आता कर्तबगारी कोरायची आहे,
यशाची शिखरे
गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं,
नको होतं तेचं झालं आणि आपलं College
Life संपलं!
त्यावेळी या सगळ्या विचारांनी डोळ्यात
पाणी आलं,
पेपर उडून गेला आणि हातातलं पेन गळून पडलं,
वेळ संपली होती पण खूप
काही करायचं
राहून गेलं,
थोडा Extra Time मिळेल का?
... कारण आपलं College Life संपलं!


Comments

Popular posts from this blog

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2

एक अनोळखी स्वप्न

माझा valentine 2023