माझी ती कशी असावी...☺️
एका मित्राने विचारलं की जर तुला तुझा life पार्टनर चॉईस करायचा असेल तर तुझी काय अपेक्षा असेल?? तर क्षणभर मीही विचार केला आणि त्याच उत्तर मिळालं
माझी ती कशी असावी.......😍
दिसायला खूप सुंदर नसली तरी चालेल,
पण मनाने,स्वभावाने मात्र सुंदर असावी..😘
थोडीशी modern असली तरी चालेल,
पण आपली संस्कृती पाळणारी असावी...🤗
Jeans घालणारी असली तरी चालेल,
पण Punjabi Dress आणि Saree
घालायची जास्त आवड असावी...☺️
Make - up करणारी असली तरी चालेल,
पण माथ्यावर टिकली, नाकात नथनी, हातात
बांगड्या आणि पायात पैजण घालणारी असावी...😊
Burger - Pizza खाणारी असली तरी चालेल,
पण घरात आम्हा सर्वांना रोज छान छान
जेवण करून घालणारी असावी....😋
Nature ने कितीही बिंदास असली तरी चालेल,
पण थोडीशी का होईना गालातल्या गालात
लाजणारी असावी..…😚
Office मध्ये कितीही मोठ्या पदवीवर
असली तरी चालेल,
पण घरातली सर्व नाती जपणारी असावी....🤗
आयुष्यात मी कधी कुठे डगमगलो तरी,😔
माझ्यावर शेवट पर्यंत विश्वास ठेवणारी असावी..☺️
आणि माझ्यावर फक्त माझ्यावर खूप प्रेम
करणारी असावी...😊😊
माझी ती कशी असावी.......😍
दिसायला खूप सुंदर नसली तरी चालेल,
पण मनाने,स्वभावाने मात्र सुंदर असावी..😘
थोडीशी modern असली तरी चालेल,
पण आपली संस्कृती पाळणारी असावी...🤗
Jeans घालणारी असली तरी चालेल,
पण Punjabi Dress आणि Saree
घालायची जास्त आवड असावी...☺️
Make - up करणारी असली तरी चालेल,
पण माथ्यावर टिकली, नाकात नथनी, हातात
बांगड्या आणि पायात पैजण घालणारी असावी...😊
Burger - Pizza खाणारी असली तरी चालेल,
पण घरात आम्हा सर्वांना रोज छान छान
जेवण करून घालणारी असावी....😋
Nature ने कितीही बिंदास असली तरी चालेल,
पण थोडीशी का होईना गालातल्या गालात
लाजणारी असावी..…😚
Office मध्ये कितीही मोठ्या पदवीवर
असली तरी चालेल,
पण घरातली सर्व नाती जपणारी असावी....🤗
आयुष्यात मी कधी कुठे डगमगलो तरी,😔
माझ्यावर शेवट पर्यंत विश्वास ठेवणारी असावी..☺️
आणि माझ्यावर फक्त माझ्यावर खूप प्रेम
करणारी असावी...😊😊
खूपच मस्त आहे तुझ्या ती ची परिभाषा 😘😘
ReplyDelete