अपूर्ण प्रवास 🚌🛣️



"एखाद वेड अस असत की, ज्याची वाट बघण्यात, सगळ आयुष्य निघुन जात, ती गोष्ट मिळाली नाही तरी, तो प्रवास च इतका सूंदर होवुन जातो की ............"

#अनुत्तरित..

Comments

  1. ... ह्या बेअर्थी आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, एक सुवर्ण आठवण बनून जाते, अलौकीक स्वप्नांच्या दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवायला मिळतो, झालेल्या चुका सुधारुन नव्या हिंमतीने, प्रकाशगतीने आणि पुर्ण भानावर राहून उर्वरित प्रवास पुर्णत्वास आणायला शिकतो......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2