बाबा आणि मी
माझे बाबा मला नेहमी सांगत असतात की बाळा, शहाण्या माणसांचा नोकर हो पण मूर्ख माणसांचा राजा होऊ नकोस कारण शहाण्या माणसांची नोकरी करता करता एक दिवस शहाणी मानस तुला राजा जरूर बनवतील पण मूर्ख माणसांच राज्य करता करता ती मूर्ख माणसं तुला भिकारी नक्की बनवतील ..
Correct
ReplyDelete👌👌👌