बिरोबा🤗अतरंगी माणूस 🎨🎨
बिरोबा म्हणजे धनगरांचा देव पण मी त्या बिरोबा बद्द्ल नाही बोलत माझा बिरोबा वेगळा होता त्याच खरं नाव होतं यशवंत पण तो नेहमी बिरोबा ची गाणी गात असायचा म्हणून त्याला आम्ही बिरोबा म्हणायचो बिरोबा म्हणजे आजच्या बदलत्या काळाच टोक होत असा थाट होता बिरोबाचा तुम्हाला सांगतो ,"डोक्याला फेटा, मस्त हातामध्ये घुंगराची काठी, सोबतीला कुत्री आणि हजारो मेंढ्या मागे तांडा घेऊन येणारी त्याची बायको पार्वती, तिची घोडी चांदणी ,कोंबड्यांची डालगी आणि मागे सावळ्या ,सोनबा, शकू आणि कल्ली कल्याणी....."
Comments
Post a Comment