जीवन
इतका उदंड उत्साह इतकी प्रचंड ऊर्जा कुठून येते माणसात. किती काय काय घडून जात ना आयुष्यात पण पुन्हा ही माणसं कुठल्या उर्मेतून उभी राहतात कशातन येत हे सार जगण्यातल्या त्या अज्ञात उर्मेतून, हे असं रसरशन कुठून येत पुन्हा पुन्हा का हेच जीवन आहे?? ,खर तेर हेच जीवन ये
जीवन वाहत राहत अनाहत आपण फक्त प्रवासी काय समजतंय का नाही ??😃
जीवन वाहत राहत अनाहत आपण फक्त प्रवासी काय समजतंय का नाही ??😃
Comments
Post a Comment